Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी दासास घोड्यावरून जाताना पाहिले, आणि जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जमिनीवरून चालताना पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे, आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 10:7
4 Iomraidhean Croise  

राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्यामागून गेले व ते बेथ-मरहाक येथे थांबले.


महाराज धारण करतात तो पोशाख आणवावा, त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करतात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवतात तो आणवावा;


ऐशआराम मूर्खाला शोभत नाही; सरदारांवर दासाने सत्ता करावी हे त्याला कसे शोभणार?


त्या ह्या : राजा झालेला दास, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख,


Lean sinn:

Sanasan


Sanasan