Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका. शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, तर आपले स्थान सोडू नकोस; विनम्रता मोठे अपराध शांतविते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 10:4
5 Iomraidhean Croise  

तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो;


बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.


भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले;


त्याला सोडून जाण्याची घाई करू नकोस; दुष्ट मसलतीत शिरू नकोस; कारण त्याला आवडेल ते तो करतो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan