उपदेशक 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आळसाने घराचे छप्पर खाली येते; हाताच्या सुस्तीने घर गळते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आळशीपणामुळे घराचे छत पडते; आळशाच्या हातांमुळे घर गळू लागते. Faic an caibideil |