उपदेशक 10:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मूर्ख वचने वाढवून सांगतो, पण पुढे काय येणार आहे हे कोणाला माहित नाही. त्याच्यामागे काय होईल ते त्यास कोण सांगेल? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मूर्ख शब्द वाढवून बोलतात. पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही; त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय? Faic an caibideil |