उपदेशक 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याच्या मुखाच्या वचनांचा प्रारंभ मूर्खपणा असतो. आणि त्याच्या भाषणाचा शेवट अपाय करणारे वेडेपण असते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते; आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो; Faic an caibideil |