उपदेशक 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो; तो एकसारखा घुमत जाऊन पुनःपुन्हा आपली फेरी करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो, नेहमी त्याच्यामार्गाने सभोवती जाऊन फिरून आणि पुन्हा माघारी येतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो; तो गोल गोल भ्रमण करीत आपल्या ठिकाणी परत जातो. Faic an caibideil |