उपदेशक 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दु:खही अधिक. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण विपुल ज्ञानात अधिक खेद आहे आणि जो कोणी ज्ञानात वाढतो तो दुःख वाढवतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते; जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख. Faic an caibideil |