उपदेशक 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मागील गोष्टींचे स्मरण राहिले नाही; पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढच्यांना राहणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत. आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडणार आणि भविष्यात ज्या गोष्टी घडतील त्यादेखील आठवणीत राहणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पुढे येणार्या पिढीला, पूर्वीच्या पिढ्यांची आठवण नाही आणि पुढे येणार्या पिढीला सुद्धा त्याचे स्मरण नसेल. Faic an caibideil |