अनुवाद 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुम्ही आपणासाठी कोरीव मूर्ती करु नका, वर आकाश, खाली पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा करु नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका. Faic an caibideil |