Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पण सर्व जनावरे व नगरांतली लूट आपण नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पण त्यांची सर्व गुरे व शहरातून मिळालेली लूट आपण आपल्यासाठी नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 3:7
4 Iomraidhean Croise  

मात्र जिंकलेल्या नगरातल्या लुटीबरोबर त्यांतील जनावरेही आपण लुटून नेली.


ह्या प्रकारे त्या वेळी यार्देनेच्या पूर्वेस राहणारे अमोर्‍यांचे दोन्ही राजे ह्यांच्या ताब्यातल्या आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा देश आपण घेतला;


परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan