अनुवाद 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माळावरील सर्व नगरे, सर्व गिलाद प्रांत आणि बाशानातील ओगाच्या राज्यातील सलका व एद्रई ह्या नगरांपर्यंतचा सर्व बाशान प्रांत आम्ही काबीज केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलेखा व एद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आतापर्यंत आपण पठारावरील सर्व शहरे, संपूर्ण गिलआद आणि बाशान, सलेकाह व एद्रेई, ओग या शहरांपर्यंतची सर्व शहरे काबीज केली. Faic an caibideil |