अनुवाद 27:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग मोशे व इस्राएलाचे वडील जन ह्यांनी लोकांना आज्ञा केली की, “जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व पाळा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांस आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर मोशे व इस्राएलांच्या वडीलजनांनी लोकांना आज्ञापिले: “ज्या आज्ञा आज मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळाव्या. Faic an caibideil |