अनुवाद 26:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेथे मिसरी लोकांनी आम्हांला निर्दयतेने वागवले, गांजले व आम्हांला वेठीस लावले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेथे मिसरी लोकांनी आम्हास वाईट वागणूक दिली. आम्हास गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 इजिप्त देशातील लोकांनी आम्हाला वाईट रीतीने वागविले, आमच्यावर जुलूम केला व कठोर परिश्रम लादले Faic an caibideil |