अनुवाद 26:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हे विधी व नियम तू पाळावेस अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हास आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन:पूर्वक पाळा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आज याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला ज्या आज्ञा आणि विधी देत आहेत, त्या आज्ञा व विधी यांचे तुम्ही पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने पालन करावे; Faic an caibideil |