अनुवाद 24:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पण त्या पुरुषाची तिच्यावर इतराजी होऊन त्यानेही सूटपत्र लिहून तिच्या हाती दिले व तिला घराबाहेर काढले, किंवा तिच्याशी लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यातून समजा असे झाले की या पतीचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट लिहून दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या पतीने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा पती मरण पावला तर पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि तिच्या दुसर्या पतीलाही ती आवडली नाही व त्यानेही तिच्या हाती सूटपत्रे देऊन तिला घालवून दिले किंवा तो मरण पावला, Faic an caibideil |