अनुवाद 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर; आणि तसेच त्याच्या वस्त्राबाबतीत कर; आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली तर तिच्या बाबतीतही तसेच कर; ती पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा, व त्या शेजाऱ्याला मदत कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जर तुम्हाला त्यांचे गाढव किंवा झगा किंवा त्यांनी हरवलेले इतर काही सापडले तर असेच करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. Faic an caibideil |