अनुवाद 22:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आपल्या एखाद्या बांधवाचा बैल अथवा मेंढरू भटकत असलेले पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस; ते अवश्य आपल्या बांधवाकडे पोचते कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपल्यापैकी एखाद्या इस्राएली मनुष्याचा बैल अथवा मेंढरू दूरवर भटकलेला तुम्ही पाहिला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये; त्याला त्याच्या मालकाकडे घेऊन जावे. Faic an caibideil |