अनुवाद 21:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर तुझ्यातील वडीलवर्ग व न्यायाधीश ह्यांनी तेथे जाऊन त्या प्रेताच्या सभोवार असलेल्या प्रत्येक गावाचे अंतर मोजावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी तिथे जाऊन त्या मृतदेहापासून आजूबाजूच्या प्रत्येक नगरापर्यंत अंतर मोजावे. Faic an caibideil |