अनुवाद 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पैसे देऊन त्यांच्याकडून अन्न विकत घेऊन खा आणि पैसे देऊन त्यांच्याकडून पाणीही विकत घेऊन प्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुमचे अन्न पैसे देवून, विकत घेवून खा. पाणीही विकत घेवून प्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुम्ही तिथे जे काही अन्न खाल व पाणी प्याल त्याच्या मोबदल्यात त्यांना चांदी द्या.’ ” Faic an caibideil |