अनुवाद 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 (पूर्वी तेथे एमी लोक राहत होते; ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 (एमी लोक त्या भागात राहात होते—बलवान व बहुसंख्य आणि अनाकी लोकांसारखे उंच असे होते. Faic an caibideil |