अनुवाद 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 गाईबैलांचा यज्ञ असो की शेरडामेंढरांचा यज्ञ असो, तो करणार्या लोकांकडून याजकाला हा हक्काचा वाटा मिळावा : म्हणजे फरा, दोन्ही गालफडे आणि कोथळा लोकांनी याजकाला द्यावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 बैलाचे किंवा मेंढराचे अर्पण करणार्या लोकांकडून मिळणारा याजकांचा हा वाटा आहे: खांदा, अंतर्गत अवयव आणि डोक्याचे मांस. Faic an caibideil |