अनुवाद 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरीपण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हांला अवश्य आशीर्वाद देईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरुन आशीर्वाद देणार आहे Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तरीसुद्धा तुमच्यात कोणीही दरिद्री असा राहू नये, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देऊ केलेल्या या देशात भरपूर आशीर्वाद देतील, Faic an caibideil |