अनुवाद 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुमचा देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तसे करू नका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना त्यांच्या पद्धतीने करू नका. Faic an caibideil |