अनुवाद 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मिसर देशामध्ये त्याने मिसर देशाचा राजा फारो ह्याला व त्याच्या सर्व देशाला काय काय चिन्हे व कृत्ये दाखवली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश ह्याला त्याने कोणती चिन्हे व चमत्कार दाखवली हे तुम्ही पाहिलेच आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व देशाच्या समक्षतेत याहवेहने केलेली चिन्हे आणि केलेल्या गोष्टी; Faic an caibideil |