अनुवाद 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेथून कूच करून गुदगोदा येथे ते आले; गुदगोद्याहून ते याटबाथा येथे आले. येथे पुष्कळ वाहते ओढे आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नंतर ते प्रवास करीत गुदगोदाह येथे आले व तिथून पुढे याटबाथह येथे आले, ही झर्यांची भूमी होती. Faic an caibideil |