अनुवाद 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 इस्राएल लोक बएरोथ बनेयाकान1 येथून कूच करून मोसेरास आले. तेथे अहरोन मृत्यू पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी याजकाचे काम करू लागला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्यास तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 (मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला. Faic an caibideil |