अनुवाद 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मी पहिल्याप्रमाणेच चाळीस दिवस व चाळीस रात्री पर्वतावर राहिलो; आणि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले; कारण तुमचा नाश करण्याची परमेश्वराची इच्छा नव्हती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मी पहिल्या वेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्या पर्वतावर पहिल्या वेळी राहिलो होतो, त्याप्रमाणे चाळीस दिवस व चाळीस रात्र राहिलो आणि या वेळीही याहवेहने माझी विनंती मान्य केली. तुमचा नाश करण्याची त्यांची इच्छा नव्हती. Faic an caibideil |