अनुवाद 1:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणार्या अमोर्यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाश्यांप्रमाणे तुमचा पाठलाग केला, आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हांला पिटाळून लावले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हास पिटाळून लावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 तिथे डोंगराळ देशात राहणार्या अमोर्यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला. Faic an caibideil |