अनुवाद 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत असे. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोथ व एद्रई येथे राहणारा होता.) Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता. Faic an caibideil |