Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 म्हणून तुम्ही आपापल्या वंशातून बुद्धिमान, समजूतदार व अनुभवी पुरुष निवडा म्हणजे मी त्यांना तुमचे प्रमुख नेमतो.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून मी तुम्हास सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 1:13
7 Iomraidhean Croise  

तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्याला मिसर देशावर नेमावे;


तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव;


तुमची दगदग, तुमचा भार व तुमची भांडणे मी एकटा कोठवर सोसू?


तेव्हा तुम्ही मला उत्तर दिले की, ‘तू सांगतोस तसे करणे ठीक आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan