दानीएल 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा : “हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतोस; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी माझा देव, “परमेश्वराची प्रार्थना करून पापांची कबूली दिली. मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेह माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि पापे कबूल केली: “हे याहवेह, महान व प्रतापी परमेश्वरा, तुमच्यावर प्रीती करणार्यांना आणि तुमच्या आज्ञा पाळणार्यांकरिता तुम्ही केलेला तुमच्या प्रीतीचा करार पाळता, Faic an caibideil |