Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी जो दोन शिंगांचा एडका नदीसमोर उभा राहिलेला पाहिला होता त्याच्याकडे तो बकरा गेला; त्याने आपले सर्व बळ खर्चून त्वेषाने त्याला धडक मारली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:6
2 Iomraidhean Croise  

मी विचार करीत होतो तेव्हा पाहा, पश्‍चिम दिशेकडून एक बकरा सर्व पृथ्वी आक्रमून आला; येताना त्याने जमिनीस पाय लावला नाही; त्या बकर्‍याच्या डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते.


मी पाहिले तेव्हा तो त्या एडक्याजवळ गेला, व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली; त्याच्यापुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती; त्या बकर्‍याने त्याला जमिनीवर पाडून तुडवले; त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडवण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan