दानीएल 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली ह्याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहायचे नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जसे त्याचे तुटलेले शिंग ज्याच्या जागी चार शिंग आली, तसा त्या देशातून चार राज्याचा उदय होईल, पण त्याचासारखा बलवान एकही नसणार. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल. Faic an caibideil |