दानीएल 8:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दोन शिंगे असलेला एडका तू पाहिलास; ते मेदय व पारस ह्यांचे राजे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राजे आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत. Faic an caibideil |