दानीएल 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो मला म्हणाला, “दोन हजार तीनशे दिवस;1 त्यानंतर पवित्रस्थानाची शुद्धी होईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तो मला म्हणाला, “हे सर्व दोन हजार तीनशे संध्याकाळ व सकाळ चालत राहणार नंतर वेदीची योग्य स्थापना होईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तो मला म्हणाला, “यासाठी 2,300 संध्याकाळ आणि सकाळ लागतील; नंतर पवित्रस्थान शुद्ध करण्यात येईल.” Faic an caibideil |