दानीएल 7:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण तिथे न्यायसभा होईल, आणि त्याचे राजकीय सामर्थ्य परत घेण्यात येतील. त्याचा नाश होऊन कायमचा नष्ट करण्यात येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “ ‘परंतु न्यायसभा बसेल आणि त्याचे सामर्थ्य काढून घेण्यात येईल आणि त्याचा कायमचा नाश करण्यात येईल. Faic an caibideil |