दानीएल 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्ही दिशांचे वारे महासागरावर सुटले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले. Faic an caibideil |