दानीएल 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांच्यावर तीन अध्यक्ष नेमले, दानीएल त्यांपैकी एक होता; राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांता-धिकार्यांनी आपला हिशोब त्या तिघांना द्यावा असे ठरवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांच्यावर तीन मुख्यप्रशासक होते. त्यापैकी एक दानीएल होता. या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्यांनी त्यांना हिशोब द्यावा. Faic an caibideil |