दानीएल 6:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग मोठ्या पहाटे राजा उठला आणि त्वरीत सिंहाच्या गुहेजवळ गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला. Faic an caibideil |