Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दारयावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दारयावेश राजाने त्याच्या मर्जिने आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 6:1
9 Iomraidhean Croise  

अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले; त्याचे साम्राज्य हिंदुस्तानापासून कूशापर्यंत होते; ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतांवर होता तोच हा अहश्वेरोश.


त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सज्ज करा, मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा.


दारयावेश मेदी ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबुती करण्यास व त्याला शक्ती देण्यास मी उभा राहिलो.


ही जी मूर्ती नबुखद्नेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी ह्यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले.


आणि दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राजपदारूढ झाला.


त्यांच्यावर तीन अध्यक्ष नेमले, दानीएल त्यांपैकी एक होता; राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांता-धिकार्‍यांनी आपला हिशोब त्या तिघांना द्यावा असे ठरवले.


मेदी वंशातला अहश्वेरोशाचा पुत्र दारयावेश खास्द्यांच्या देशावर राजा होता त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी


आणि अधिकारी हे वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan