दानीएल 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले. Faic an caibideil |