दानीएल 5:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेववला. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतींतला एक आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले. Faic an caibideil |