दानीएल 5:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “तकेल: तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. Faic an caibideil |