दानीएल 5:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्याचा अर्थ असा : मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “या शब्दांचा अर्थ हा असा: “मने: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे. Faic an caibideil |