दानीएल 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झालास तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे. Faic an caibideil |