दानीएल 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्यासंबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे. Faic an caibideil |