Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:11
6 Iomraidhean Croise  

मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”


अन्य राष्ट्रांतल्या भयंकर परक्या लोकांनी त्याला छेदून टाकले व फेकून दिले : त्याच्या डाहळ्या पर्वतांवर व सर्व खोर्‍यांत पडल्या आहेत; देशातल्या सर्व नाल्यानाल्यांतून त्याच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत; त्यांनी त्याला सोडले आहे.


ह्यास्तव वनातल्या सर्व झाडांहून त्याची उंची मोठी झाली, पाण्याच्या विपुलतेने त्याला फार फांद्या फुटल्या व त्याच्या डाहळ्या लांबवर पसरल्या.


हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते.


हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबी आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan