दानीएल 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्या सर्व लोकांनी नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी इत्यादी वाद्यांचा आवाज ऐकताच विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनी त्या सुवर्ण पुतळयास पालथे पडून दंडवत केले जो नबुखद्नेस्सर राजाने स्थापला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून जेव्हा त्यांनी कर्णे, बासरी, सतार, तंतुवाद्य, वीणा आणि सर्वप्रकारचे संगीत ऐकले, तेव्हा सर्व वंश आणि भाषांचे लोक पालथे पडले आणि त्यांनी राजा नबुखद्नेस्सरने प्रतिष्ठापन केलेल्या सोन्याच्या मूर्तीची आराधना केली. Faic an caibideil |