दानीएल 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी राजाला उत्तर दिले की, “महाराज, ह्या बाबतीत आपणांला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शद्रख, मेशख, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, “हे नबुखद्नेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही. Faic an caibideil |