दानीएल 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग रात्री दृष्टान्तात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले; त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या रात्री दानीएलास दृष्टांताद्वारे, या रहस्याचा उलगडा झाला. त्यानंतर त्याने स्वर्गीय देवाचे स्तवन केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला. Faic an caibideil |